Pooja Sawant To Work With Swwapnil Joshi In BALI | पुन्हा एकदा हॉरर सिनेमातून पूजा येतीये भेटीला
2021-03-16 14
विशाल फुरिया दिग्दर्शित बळी या हॉरर सिनेमातून पूजा सावंत महत्वपूर्ण भूमिकेत बघायला मिळणार आहे. तिची या सिनेमात काय भूमिका आहे, आणि तिचा अनुभव कसा आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor :Ganesh Thale